‘मराठी शब्दलेखनकोश’ : सर्वांना उपयुक्त कोशग्रंथ
प्रा. यास्मिन शेख यांच्या ‘मराठी शब्दलेखनकोश’ या महत्त्वाच्या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. या कोशाला ज्येष्ठ समीक्षक (कै.) प्रा. रा. ग. जाधव यांनी लिहिलेली ही छोटीशी प्रस्तावना. मराठीचे शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार तथा सर्वसामान्य मराठी माणसे या सर्वांनाच व्याकरणशुद्ध मराठी लेखन कसे करावे, हे या कोशग्रंथाच्या आधारे चांगल्या प्रकारे कळू शकेल. लेखिकेचे उद्दिष्टही हेच आहे.......